Petrol-Diesel

Petrol-Diesel दरात मोठा बदल; जाणून घ्या महाराष्ट्रातील आजचे नवे दर!

Petrol Diesel Price : राज्यातील Petrol-Diesel दरांमध्ये आज किरकोळ बदल झाले असून, नव्या दरांची घोषणा तेल कंपन्यांनी सकाळी सहा वाजता केली. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुढीलप्रमाणे आहेत…