Posted inPolitical
माहेरवाशीण आलेल्या लेकीला साडीचोळी करा मात्र बटन दाबू नका म्हणत अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका
Ajit Pawar on Supriya Sule : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) अजूनही एकमेकांवर टीका करत असल्याचं चित्र आहे. त्यातच आता अजित पवारांनी एक वादग्रस्त विधान…