Posted inMaharashtra Political
Maratha Reservation History । मराठा आरक्षणाचा इतिहास तुम्हाला माहित आहे का?
महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय. कधी देवेंद्र फडणवीस वादाच्या केंद्रबिंदू वर असतात तर कधी छगन भुजबळ. उरलीसुरली कसर गुणरत्न सदावर्ते भरून काढतात.महाराष्ट्रातील राजकारणासाठी मराठा आरक्षण खूप जास्त संवेदनशील…