Sakshi Malik Quit Wrestling । साक्षी मलिकचं कुस्ती सोडणं WFI साठी धोक्याची घंटा का आहे?
आजचा लेख जरा भावनिक आहे कारण असली दृश्ये मला तरी बघवणार नाहीत. कारण भारताचे नाव जगभरात गाजवलेल्या या महिला पहिलवानांना आज कुस्ती सोडावी लागली. साक्षी मलिकने मीडिया समोर आपले बूट काढून…