Posted inIndia
EaseMyTrip Shares Price Hike : भारत आणि मालदीव वादात EaseMyTrip ची चांदी ; शेअर्स मध्ये तेजी
EaseMyTrip Shares Price Hike : मालदीवच्या मंत्र्यांच्या (Maldives Ministers) मोदीविरोधी पोस्टच्या वादात भारतीय प्रवास आणि बुकिंग प्लॅटफॉर्म (Booking Platform) EaseMyTrip चे शेअर्स गुरुवारी 18 टक्क्यांहून (18%) अधिक वाढले.मालदीवच्या पर्यटन संस्थेने…